भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. सोमय्या लोणावळ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर फक्त त्यांच्या मिश्किल हास्याने दिले आहे. पाहुयात ही बातमी.