Devendra Fadanvis म्हणाले की तुम्ही गप्प बसता, अजितदादांनी खडसावलं

2022-08-23 310

विधानसभेत आज लक्षवेधींवर चर्चा सुरु होती यावेळी बोलू दिलं जात नसल्याचा आरोप करत.अभिमन्यू पवारांनी तालिकाध्यक्षांप्रति धमकावण्याची भाषा वापरली. त्यावरुन थेट अजितदादांनी अभिमन्यू पवारांनाच समज दिली.
#AjitPawar #MaharashtraNews #MaharashtraAssembly #NCP
Please Like and Subscribe for More Videos.