राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमधला कलगीतुरा संपण्याचं नाव घेत नाहीये. आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू असतानाच विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राजकारण चांगलंच तापलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतला मोठा गट फुटल्यानंतर एकीकडे उद्धव ठाकरेंकडून पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी प्रयत्न केले जात असताना भाजपाकडून त्यांना लक्ष्य केलं जात आहे.
#VidhanBhavan #VidhanParishad #Adhiveshan #UddhavThackeray #AtulBhatkhalkar #MonsoonSession #MaharashtraPolitics #HWNews