जालना जिल्ह्यातील समर्थ रामदास स्वामी यांच्या जांब समर्थ या जन्मगावातील राम मंदिरातल्या ४५० वर्ष जून्या मूर्तींवर चोरट्यांनी पळवून नेली. मंदिरात ऐतिहासिक दुर्मिळ पंचधातूंच्या मुर्त्या होत्या, याशिवाय समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या काळात मंदिरात स्थापित केलेल्या राम, लक्ष्मण आणि सीतेचीही मूर्ती चोरीला गेल्यानं राज्यात खळबळ उडाली आहे.
#JambSamarth #SamarthRamdasSwami #RajeshTope #DevendraFadnavis #MonsoonSession #MaharashtraAssembly #RamLakshmanSita #RamTemple #AncientTemple #Idol #HWNews