Share Market : आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात नकारात्मक
2022-08-22 16
शेअर बाजारातील आठवड्याच्या सुरवातीलाच मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आठवड्याच्या सुरवातीलाच झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना नुकसानाचा सामना करावा लागत आहे.