Raj Thackeray यांच्या पत्नीनं शिवसेना संपली का? पक्ष नेमका कुणाचा? यावर काय म्हटलं, पाहा |

2022-08-21 131

पुण्यात आज Raj Thackeray यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या "गणपती आमचा, किंमत तुमची २०२२" या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी त्यांनी महागाईवरुन केंद्रीय मंत्र्यांना सुनावलं तर पक्ष संपला का?, शिवसेना नेमकी कुणाची? राज-उद्धव एकत्र येणार का? अशा सर्व प्रश्नांवर आपल्या खुमासदार शैलीत उत्तरं दिली.

Videos similaires