Uddhav Thackeray यांनी राजीनामा दिला तेव्हा..Aditya Thackeray यांनी बंडखोर आमदारांचा समाचार घेतला

2022-08-20 119

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिला त्यावेळी बंडखोर गद्दार बारमध्ये नाचतात तसे नाचले असं म्हणत Aditya Thackeray यांनी बंडखोरांचा समाचार घेतला. जळगावातील पाचोऱ्यातील शिवसंवाद यात्रेतल्या सभेत ते बोलत होते.

Videos similaires