Devendra Fadanvis यांना पुण्यातून खासदारकी द्या, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची मागणी
2022-08-19 122
२०२४ला देवेंद्र फडणवीस यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, अशा आशयाचे पत्र अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना लिहिलं आहे #DevendraFadanvis #BJP #Pune Please Like and Subscribe for More Videos.