Eknath Shinde: गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण मग आम्ही काय करायचे? | Sakal Media

2022-08-19 109

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी दहीहंडीला खेळाचा दर्जा दिला तसेच या खेळात सहभागी होणाऱ्या गोविंदांना सरकारी नोकरीत 5 टक्के आरक्षण देखील जाहीर केले. या निर्णयाला मात्र स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे. प्रामाणिक अभ्यास करण्याऱ्या विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे आणि हा निर्णय मागे घेतला नाही तर विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर येतील असा इशारा दिला आहे.
#DhaiHandi #MPSC #Govinda #sakal
Please Like and Subscribe for More Videos.

Videos similaires