भाजप नेते मोहित कंबोज यांनी सिंचन घोटाळा प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी केलेलं ट्विट सध्या राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेत आलेत. त्यामुळे कंबोज यांनी उल्ल्लेख केलेला सिंचन घोटाळा काय आहे, त्यांचा इशारा कोणाकडे आहे? या सगळ्या गोष्टी जाणून घेऊ व्हिडिओच्या माध्यमातून