Bachchu Kadu Uncut : बच्चू कडूंचं भाषण सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं की विरोधात?

2022-08-19 4

भाजप शिवसेनेला पाठिंबा दिला म्हणून शेपटी हवलणार नाही, बच्चू कडूंनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं पक्षविरोधी कायदा बंद करून टाकण्याची मागणी केली आवास योजनेच्या सर्वेक्षणावर बच्चू कडूंनी आक्षेप घेतला
#BachchuKadu #MaharashtraAssembly #eknathshinde #maharashtra

Videos similaires