Rashmi Shukla यांची महाराष्ट्रात 'घरवापसी' होणार?| Devendra Fadnavis| Phone Tapping| Eknath Shinde

2022-08-18 7

भाजप नेते मोहित कंबोज आणि आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला बुधवारी रात्री फडणवीसांच्या भेटीला पोहोचले. रश्मी शुक्ला यांनी फडणवीसांची भेट घेतल्यानंतर 10 मिनिटांनी मोहित कंबोज फडणवीसांच्या बंगल्यावर गेले. रश्मी शुक्ला आणि मोहित कंबोज यांची फडणवीस यांच्याशी संयुक्त भेट झाली नाही. पण या भेटीगाठींमुळे राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

#RashmiShukla #DevendraFadnavis #PhoneTapping #BJP #Maharashtra #ShivSena #EknathShinde #Maharashtra #MohitKamboj #IPS #HWNews