Jai Jawan Govinda Pathak 2022। नऊ थरांचा गोविंदा यंदा दहा थराचा विश्वविक्रम करणार?| DahiHandi| Dadar

2022-08-18 1

तब्बल दोन वर्षांनी दहीहंडीचा थरार यावर्षी पाहायला मिळणार आहे. कोरोनाच्या निर्बंधमुक्तीनंतर आज गोकुळाष्टमीच्या सणाचा उत्साह आहे. विशेषतः यंदा दहीहंडीसाठी प्रमुख आयोजकांनी कंबर कसलीय. राजकीय नेत्यांनी पुन्हा एकदा दहीहंडीचं आयोजन केल्यानं मुंबई, ठाण्यात जोरदार राजकीय काला पाहायला मिळणार आहे. कोर्टाचे नियम पाळून वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची तयारीही गोविंदा पथकं करत आहेत.

#Janmashtami #Govinda #DahiHandi #EknathShinde #MaharashtraGovt #Sports #MonsoonSession #JaiJawan #GovindaPathak #Mumbai #Thane #Dadar #Dahihandi2022 #AvinashJadhav #HWNews