Maharashtra Assembly : मुख्यमंत्र्यांजवळ गेलेल्या आमदारांना अजितदादांनी सुनावलं तुम्हाला सांभाळायचंय

2022-08-18 180

अजित पवार आज विरोधी पक्षनेते म्हणून विधानसभेत बोलत होते अजित पवार बोलत असताना आमदार पत्र घेऊन मुख्यमंत्र्यांकडे गेले अजित पवारांनी तात्काळ सुनावलं, तुम्ही ४० आमदार गप्प बसा....यावेळी एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या ४० आमदारांबद्दल चांगलीच शेरेबाजी केली.
#MaharashtraAssembly #EknathShinde #AjitPawar
Please Like and Subscribe for More Videos.

Videos similaires