Raigad मध्ये सापडलेल्या संशयास्पद बोटीत AK 47 Rifle, Bullets सापडल्यानं खळबळ
2022-08-18 204
रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे एक संशयास्पद बोट आढळली. या बोटीमध्ये तीन एके ४७ रायफल्स आढळून आल्या आहेत. या प्रार्श्वभूमिवर राज्यात अलर्ट दिला असून, पोलीस कसून तपासणी करत आहेत. #Raigad #boat #Sakal #omanboat #RaigadBoat