Maharashtra Monsoon Assembly Session: पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काय घडले, पाहा व्हिडीओ

2022-08-18 19

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. पावसाळी अधिवेशनाला सकाळी 11 वाजता सुरुवात झाली होती. आज अधिवेशनात नवनिर्वाचित मंत्र्याचा परिचय करण्यात आला.