FIFA कडून AIFF वर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईवर Prithviraj Chavan यांची प्रतिक्रिया

2022-08-17 7

"जागतिक फुटबॉलची शिखर संस्था असलेल्या फिफा(FIFA)ने भारतीय फुटबॉल महासंघावर (AIFF) मोठी कारवाई केली आहे. महासंघात होणाऱ्या हस्तक्षेपाचे कारण देत फिफाने भारताला तातडीने निलंबित केले आहे. फिफाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

#FIFABanIndia #AIFF #PrithvirajChavan #Congress #Football #AllIndiaFootballFederation #MaharashtraAssembly #MonsoonSession #India #HWNews

Videos similaires