Vidhansabha Session 2022: विधिमंडळाच्या पायर्यांवर विरोधकांची सरकारविरोधात घोषणाबाजी
2022-08-17
164
विधिमंडळाच्या पायर्यांवर विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची विरोधकांनी मागणी केली. मुख्यमंत्री शिंदे गटाचे आमदार येताना पाहताच विरोधकांनी घोषणाबाजी केली.