Maharashtra Rains: मुंबई, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पाऊस, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

2022-08-18 12

राज्यातील विविध भागात पाऊस मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या काही तासात विविध भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

Videos similaires