विनायक मेटेंच्या सहकाऱ्याची फोन रेकॉर्डिंग व्हायरल होतेय. १४ ऑगस्टला मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर रस्ते अपघातात विनायक मेटेंचं निधन झालं. पण आता विनायक मेटेंच्या अपघाताला नवं वळण आलंय. ३ ऑगस्टला शिक्रापूरजवळ मेटेंच्या गाडीचा पाठलाग करण्यात आला होता, असा धक्कादायक खुलासा मेटेंचे सहकारी अण्णासाहेब मायकर यांनी केलाय.
#VinayakMete #CallRecordingViral #Vinayakmetecaraccident