17 ऑगस्ट पासून म्हणजे उद्या पासून विधान सभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे या अधिवेशनात आपल्याला शिवसेना सत्ताधारी आणि विरोधी बाकांवर पाहायला मिळणार आहे. म्हणुन पावसाळी अधिवेशन अधिक वादळी ठरण्याची दाट शक्यता आहे. या अधिवेशनात अनेक मुद्यांवर विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा काम करणार आहे. शिंदे फडविस सरकार बेकायदेशीर सरकार असलेच म्हणत गोंधळ होण्याची शक्यता आहे.
#Maharashtra #MonsoonSession #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #NanaPatole #ChandrakantPatil #BJP #Shivsena #HWNews