भारतीय संस्कारांमध्ये नमस्कार आहे, अनेकजण जय भीम म्हणतात. पोलीस अधिकारी जय हिंद म्हणतात, कोणी सतश्रीअकाल म्हणेल. या देशात स्वातंत्र्य आहे, लोकांना श्वास घेऊ द्या, तोही आता तुम्हाला विचारुन घ्यायचा का, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
#SudhirMungantiwar #JitendraAwhad #SharadPawar #DevendraFadnavis #EknathShinde #BJP #Maharashtra #NCP #HWNews