शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे निधन मनाला चटका लावणारे! - Sadhabhau Khot

2022-08-14 0

शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचा आज पहाटे अपघाती मृत्यू झाला. या मृत्यूनंतर राज्याच्या राजकारणाची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

#SharadPawar #VinayakMete #CarAccident #RoadAccident #MumbaiPuneExpresshighway #Shivsangram #MarathaArrakshan #EknathShinde #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #HwNews

Videos similaires