Uddhav Thackeray बावनकुळेंच्या नियुक्तीवर काय म्हणाले ? | Sakal Media
2022-08-13
271
मार्मिकच्या वर्धापनदिनानिमित्त उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. तसेच बावनकुळेंच्या नियुक्तीवर देखील त्यांनी वक्तव्य केले.