शिवसेना कुणाची ठाकरेंची की शिंदेंची? धनुष्यबाण कुणाचा ठाकरेंचा की शिंदेंचा? या प्रश्नाची उत्तरं सध्या अनुत्तरित आहे. पण, आता शिवसेना भवन कुणाचं हा प्रश्न उपस्थित होणार नाही. कारण एकनाथ शिंदे आणि गटानं प्रतिशिवसेना भवन उभारण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय. आता हे प्रकरण काय आहे, ते जाणून घ्या या व्हिडीओतून