Rahul Deshpande यांना त्यांच्या पोस्टचं स्पष्टीकरण का द्यावं लागलं ? | Sakal Media
2022-08-12
255
राहुल देशपांडे यांनी लिहीलेल्या एका पोस्टमुळे वाद निर्माण झाल्याने त्यांनी दुसरी पोस्ट लिहीत त्याबाबतचं स्पष्टीकरण दिलंय. परंतु हा वाद नेमका काय आहे हे सांगणारा हा व्हिडीओ