श्री कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेची तयारी कशी करावी? How to prepare Shri Krishna Janmashtami Puja?

2022-08-12 1

यंदा शुक्रवार दिनांक १९ ऑगस्ट या दिवशी श्री कृष्ण जन्माष्टमी आहे. श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात श्री कृष्णाची पूजा करतात. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात श्री कृष्ण जयंती साजरी केली जाते. पण श्री कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेची तयारी कशी करावी? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#janmashtami2022 #shrikrishna #krishnajanmashtami #janmashtami #lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Videos similaires