डास ठरावीक व्यक्तींकडे जास्त आकर्षित का होतात?

2022-08-11 5

डास काही ठराविक व्यक्तींनाच जास्त चावतात. जेव्हा आपण सार्वजनिक ठिकाणी समूहाने उभे असतो तेव्हाही त्यातल्या काही व्यक्तींभोवतीच डास जास्त घोंगावतात आणि चावतात. यामागच्या कारणांबद्दल शास्त्रीय संशोधनही करण्यात आलंय. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात...

#mosquito #maleria #opositive #apositos #health #howto

Videos similaires