Cabinet Expansion : शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात १८ जणांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

2022-08-10 180

३० जूनला सत्ता स्थापन केल्यानंतर अखेर ४० दिवसांनी का होईना शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ  विस्तार झालाय. यावेळी भाजपच्या ९ आणि शिंदे गटाच्या ९ अशा १८ आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यानिमिताने आपण जाणून घेऊ शपथ घेतलेलं मंत्री आणि त्यांचा थोडक्यात राजकीय प्रवास 
#EknathShinde #DevendraFadnavis #CabinetExpansion #UdaySamant #ChandrakantPatil #BJP #Shivsena

Videos similaires