Raksha Bandhan 2022: 11 तारखेला भद्राकाळ जाणून घ्या राखी बांधण्याची योग्य तिथी आणि महत्व, पाहा व्हिडीओ
2022-08-18 128
श्रावण महिन्यातील पौर्णिमा ही राखी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. रक्षाबंधनसण यंदा 11 ऑगस्ट दिवशी साजरा केला जाणार आहे. बहिण-भावाच्या नात्यामधील जोडवा जपण्यासाठी रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो.