Maharashtra Rains: येत्या 24 तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

2022-08-18 13

येत्या 24 तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात काही ठिकाणी अतीवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यातही जोरदार पावसानं हजेरी लावली आहे.

Videos similaires