Bihar Political Crisis: बिहारमध्ये भाजपला धक्का? बिहारमध्ये नीतीश कुमार सरकार कोसळण्याच्या वाटेवर

2022-08-18 10

महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही राजकीय उलथापालथी घडण्याची चिन्हे आहेत. बिहारमध्ये भाजपला जोरदार झटका बसण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचा राष्ट्रीय जनता दल (युनायटेड) (RJD) आणि लालू प्रसाद यादव ( Lalu Prasad Yadav) यांचा राष्ट्रीय जनता दल (Rashtriya Janata Dal) हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा नव्याने सत्तासमिकरण राबिण्याच्या विचारात असल्याचे दिसते.

Videos similaires