Mumbai High Tides: मुंबईच्या दर्याला आज भरती, मरिन ड्राईव्ह परिसरात उंचचं उंच लाटा

2022-08-18 65

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुढच्या काही तासात पावसाचा जोर वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. मुसळधार पावसामुळे आज मुंबईच्या दर्याला उधाण आलं आहे.