“आपल्या हातून भगवा खेचणं दूरच, त्याला हात लावायचा कुणी प्रयत्न केला तरी…"-Uddhav Thackeray| Shivsena

2022-08-08 0

“शिवसैनिकाचं रक्त असणारं आपलं मनगट आहे. तुमच्या हातातून भगवा खेचणं दूरच, पण भगव्याला हात लावण्याचा जरी कुणी प्रयत्न केला, तरी त्याला दाखवून द्या”, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

#UddhavThackeray #CabinetExpansion #EknathShinde #DevendraFadnavis #DeepakKesarkar #UdaySamant #GulabraoPatil #Maharashtra #HWNews

Videos similaires