रविवारी दिल्लीत नीती आयोगाची बैठक झाली, यावेळी प्रथेप्रमाणे फोटोसेशन झाले. ज्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सगळ्यात शेवटच्या रांगेत उभे होते. यावरून विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे.
#eknathshinde #naredramodi #bjp #maharashtra #viralvideo