Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ गेम्सचा समारोप, दिग्गज कलाकार करणार परफॉर्म

2022-08-18 1

राष्ट्रकुल स्पर्धेची सांगता आज आहे.राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताच्या अनेक खेळाडूंनी सुवर्ण कामगिरी करत देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. टीम इंडियाला 18 सुवर्णपदके मिळाली आहेत.