Shiv Sena चे खासदार Sanjay Raut यांना 22 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी

2022-08-18 42

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आल्याचे समोर आले आहे. शिवसेनेचे खासदार  संजय राऊत यांना कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शिवसेनेचे खासदार  संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीतमध्ये 22 ऑगस्ट पर्यंत वाढ करण्यात आली आहे.