Maharashtra Cabinet Expansion: 38 दिवसापासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार लवकरच, आज रात्री शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
2022-08-18 1
रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचे समोर आले आहे. काही तासांमध्ये काही मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची शक्यता आहे. आज रात्री छोटेखानी शपथविधी सोहळा होऊ शकतो, अशी माहिती मिळाली आहे.