Maharashtra Monsoon: महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2022-08-18
1
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे.कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटींग बघायला मिळत आहे. हवामान विभागाकडून मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.