भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांना लक्ष्य करत वादग्रस्त पोस्ट ट्विट केली. सुप्रीम कोर्टात आदित्य ठाकरेंचं नाव कुणी घेतलं? असा सवाल निलेश राणे त्यांनी केसरकरांना केला आहे.
#NarayanRane #NileshRane #DeepakKesarkar #SandeepDeshpande #SanjayRaut #VarshaRaut #SunilRaut #Saamna #Ganeshotsav #Mumbai #MaharashtraPolitics #2022