संभाजीराजे छत्रपती यांनी अबू आझमींवर डागली तोफ
2022-08-07
1,624
समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचं वादग्रस्त विधान सध्या चर्चेत आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी लोणावळ्यात प्रसार माध्यमांशी बोलताना आझमींवर टीका केली आहे. पाहुयात काय म्हणाले आहेत संभाजीराजे छत्रपती.