केसरकारांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी होणार? काय आहे सत्य? Eknath Shinde | BJP | Shivsena |

2022-08-07 17

दीपक केसरकर आणि राणे कुटुंबियांमधील वादानंतर केसरकर यांच्याविरोधात मोठा निर्णय घेत प्रवक्तेपदाची जबाबदारी काढून घेण्याच्या चर्चेला उधाण आलं. दरम्यान उदय सामंत यांनी यासंदर्भात ट्विट करत प्रवक्तेपदाच्या जबाबदारीवर स्पष्टीकरण दिले आहे.


#NarayanRane #NileshRane #DeepakKesarkar #UdaySamant #AdityaThackeray #UddhavThackeray #Maharashtra #Mumbai #MaharashtraPolitics #HWNews

Videos similaires