अविनाश साबळे यांच्यावर ग्रामस्थांकडून शुभेच्छांचा वर्षाव, पालकांचा केला सत्कार

2022-08-07 313

२२ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत बीड जिल्ह्यातील मांडवा गावच्या अविनाश साबळे याने ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतीत रौप्य पदक जिंकले. अविनाशच्या विजयाची ही बातमी गावकऱ्यांना समजताच त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यानिमित्त मांडवा गावच्या सरपंच मनीषा मुटकुळे यांनी अविनाशच्या आई वडिलांना पेढे भरून आईला उचलून घेतले, व त्यांचा सत्कार केला. पाहुयात काय म्हणाले अविनाशचे आई वडील.

Videos similaires