Eknath Shinde बंडखोर आमदारांना मंत्रीपदांच कसं वाटप करणार ? Sakal Media

2022-08-05 232

राज्यात शिंदे फडणवीस सरकार येऊन आता महिना उलटला असला तरी मंत्रीमंडळ विस्तार मात्र होऊ शकलेला नाहीये. मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार असा प्रश्न सातत्याने विचारला जातोय, आणि या विस्ताराच्या वेगवेगळ्या तारखा देण्यात येतायेत. त्यातच आता बंडखोर आमदारांमध्ये देखील अस्वस्थता पाहायला मिळतीये.

Videos similaires