तब्बल १० वर्षांनी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांनी पुणे महानगरपालिकेला भेट दिली. यावेळी आता पालिकेत येत राहिन असे ते म्हणाले.