Mumbai: टेरर फंडिंग प्रकरणी NIA ची मोठी कारवाई, दाऊदचा मित्र सलीम फ्रूटला मुंबईतून अटक

2022-08-18 14

केंद्रीय तपास यंत्रणेने दाऊदचा जवळचा साथीदार मोहम्मद सलीम उर्फ सलीम फ्रूट याला अटक केली आहे. सलीम फ्रूटला मध्य मुंबईतील मीर अपार्टमेंटमधून अटक करण्यात आली आहे. एनआयए अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, एजन्सीने 3 फेब्रुवारी रोजी दाऊद इब्राहिमच्या जवळच्या साथीदारांविरुद्ध FIR नोंदवला होता.