महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. कालच्या सुनावणीमध्ये शिंदे गटाला सरन्यायाधीशांनी नव्याने लेखी युक्तिवाद सादर करण्यास सांगितले होते. आज सुनावणी सुरू झाल्यानंतर आता हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे द्यायचे का? याचा निर्णय 8 ऑगस्टला घेण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.