BOYCOTT lal singh chaddha: लाल सिंह चढ्ढा' बॉयकॉट होण्यामागे ही आहेत कारण 

2022-08-04 356

अभिनेता अमीर खानचा लाल सिंह  चढ्ढा हा चित्रपट येत्या ११ ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.  पण रिलीज होण्याआधीच हा चित्रपट  बॉयकॉट करण्याची मागणी होत आहे. सोशल मीडियावर #boycottlaalsinghchaddha ट्रेंड होत आहे. 

Videos similaires