सर्वोच्च न्यायालयात आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सुनावणी झाली. यावेळी शिवसेना पक्ष आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या वतीनं अड. अभिषेक मनु सिंघवी आणि ठाकरे समर्थक आमदारांची बाजू कपिल सिब्बल यांनी मांडली. यावेळी दोन्ही वकीलांकडून वारंवार संविधानातील परिशिष्ट १० चा दाखला देत बंडखोरांविरोधात बाजू मांडण्यात आली. त्यामुळे आता परिशिष्ट १० म्हणजे नेमकं काय? जाणून घेण्यासाठी पाहा व्हिडीओ