आम्ही आदित्य ठाकरेंच्या ताफ्याचा पाठलाग करत नव्हतो - उदय सामंत
2022-08-03 1,198
शिवसेनेतील बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या कारवर शिवसैनिकांनी मंगळवारी रात्री कात्रज चौकात हल्ला केला. यावर प्रतिक्रिया देताना "आम्ही आदित्य ठाकरेंच्या ताफ्याचा पाठलाग करत नव्हतो, तसेच माझ्यावर हल्ला करणारे शिवसैनिक नव्हते," असं सामंत म्हणाले.